EVERYTHING ABOUT सर्वाधिक नाबाद आंतरराष्ट्रीय शतके करणारा फलंदाज. सचिन नंबर १

Everything about सर्वाधिक नाबाद आंतरराष्ट्रीय शतके करणारा फलंदाज. सचिन नंबर १

Everything about सर्वाधिक नाबाद आंतरराष्ट्रीय शतके करणारा फलंदाज. सचिन नंबर १

Blog Article

^ "इएसपीएन्स वर्ल्ड फेम १००" (इंग्रजी भाषेत). २ मार्च २०१७ रोजी पाहिले.

इंग्लंड दौऱ्याआधी बांगलादेश दौऱ्यासाठी, कोहली आणि इतर वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली होती. इंग्लंडविरुद्ध पाहिल्या दोन कसोटी सामन्यानंतर १-० अशी आघाडी घेऊनही भारतीय संघाला कसोटी मालिकेत ३-१ असा पराभव स्वीकारावा लागला. ३९ ह्या सर्वोच्च धावा करून १० डावांत कोहलीची सरासरी १३.४० इतकी खराब होती.[२२४] मालिकेत सहा वेळा तो एक अंकी धावसंख्येवर बाद झाला. जास्तकरून तो ऑफ स्टंपच्या बाहेर स्विंग होणाऱ्या चेंडूवर चाचपडताना दिसला, आणि कित्येकदा बॅटची कड घेणाऱ्या चेंडूवर यष्टीरक्षक किंवा स्लीप मधल्या क्षेत्ररक्षकाकडून झेलबाद झाला. मालिकावीर जेम्स get more info अँडरसनने कोहलीला चार वेळा बाद केले. विश्लेषक आणि माजी क्रिकेट खेळाडूंनी कोहलीच्या फलंदाजी तंत्राबद्दल प्रश्नचिन्ह व्यक्त केले.

ॲडलेड येथे डिसेंबर २०१४ मध्ये सुरू झालेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी पहिल्यांदाच दुखापतग्रस्त धोणीऐवजी कर्णधारपदाची सुत्रे कोहलीच्या हाती दिली गेली.[२३६] सामन्यात कोहलीने पहिल्या डावात ११५ धावा केल्या. कसोटी कर्णधार म्हणून पहिल्याच सामन्यात शतक करणारा तो चवथा भारतीय कर्णधार.[२३७] दुसऱ्या डावात पाचव्या दिवशी भारतासमोर विजयासाठी ३६४ धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले. भारताची धावसंख्या २ गडी बाद ५७ असताना कोहली फलंदाजीस आला आणि त्वेशाने फलंदाजी करू लागला.

[४५] त्यानंतरच्या दोन कसोटी सामन्यांच्या मलिकेत त्याने एका शतकाच्या आणि एका अर्धशतकाच्या जोरावर १२२ च्या सरासरीने २४४ धावा केल्या.[४६] तो एक भक्कम शरीरयष्टी असलेला खेळाडू आहे. तो त्याची शरिरीक क्षमता त्याच्या खेळात वापरतो आणि त्याला त्याच्या कौशल्याची जोड देतो. “

मेरी कोम, विजेंदर सिंग, आणि सुशील कुमार (२००९)

पूर्वाश्रमीच्या पतीच्या साखरपुड्यानंतर मानसी नाईकची पहिली पोस्ट, शेअर केलेला ‘तो’ व्हिडीओ चर्चेत

आं.ए.सा. पदार्पण (१७५) २२ डिसेंबर २००८: वि श्रीलंका

ठरलं तर मग : अखेर तो क्षण आलाच! प्रतिमा अन् रविराज किल्लेदार आले समोरासमोर पण…; पाहा मालिकेचा नवीन प्रोमो

राज ठाकरेंनी शा‍ब्दिक कोटी करून डिवचलं; अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून आता आक्रमक प्रत्युत्तर!

भारताने तो सामना १७ धावांनी जिंकून विजेतेपद पटकावले.[६६] स्पर्धेच्या शेवटी राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष कृष्णम्माचारी श्रीकांत कोहलीच्या कामगिरीवर खूष होऊन म्हणाले, "मला सांगावसं वाटतंय, सलामीवीर विराट कोहली खूपच छान खेळला. त्याने खेळलेल्या काही फटकेच त्याची क्षमता सिद्ध करतात."[६७] कोहलीच्या मते ही स्पर्धा म्हणजे त्याच्या कारकि‍र्दीला कलाटणी देणारा क्षण होता.[६८]

माझ्या पोटात दुसऱ्या व्यक्तीची विष्ठा ठेवायला मी तयार झालो कारण...

कर्णधार म्हणून पहिल्या तीन कसोटी डावांत शतके करणारा पहिला क्रिकेट खेळाडू.[२४५]

भारतीय जोडप्यांना वंध्यत्वाची समस्या का भेडसावतेय? त्यासाठी जीवनशैली किती कारणीभूत?

कोहलीने नोव्हेंबर २००६ मध्ये, तो १८ वर्षांचा असताना तामिळनाडूविरुद्ध प्रथम श्रेणी सामन्यात पदार्पण केले,[४०] आणि पदार्पणाच्या सामन्यात तो अवघ्या १० धावा काढू शकला. परंतु जेव्हा तो डिसेंबर महिन्यात झालेल्या वडलांच्या निधनानंतरही कर्नाटकविरुद्ध खेळला तेव्हा तो तेव्हा खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आला. त्या सामन्यात त्याने ९० धावा केल्या.[४१] तो बाद झाल्यानंतर लगेचच वडिलांच्या अंत्यविधीसाठी गेला. दिल्लीचा कर्णधार मिथुन मन्हास म्हणतो "ही एक खूपच वचनबद्धतेची कृती आहे आणि त्याच्या खेळी निर्णायक ठरली.

Report this page